P
PCOSCARE

पी.सी.ओ.एस्.ची कारणे

मुखपृष्ठ/कारणे
PCOS Causes

पी.सी.ओ.एस् ला कारणीभूत असलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

चुकीची जीवनशैली
कुटुंबात पी.सी.ओ.एस्. चा इतिहास असणे
गुणसूत्र दोष
पर्यावरणातील काही रसायने
ताणतणाव

पी.सी.ओ.एस्. चे नेमके कारण जरी अद्याप माहित नसले तरी तथाकथित आधुनिक जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत आहे. पी.सी.ओ.एस्. हा बऱ्याचदा कुटुंबातील अनेक जवळच्या नात्यातील स्त्रियांत आढळतो. त्यावरून त्याला गुणसूत्र दोष देखील कारणीभूत असावा असे समजले जाते. सतत जास्त उष्मांक युक्त आहार, जीवनसत्वांची कमतरता, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यांचीच परिणीती पी.सी.ओ.एस्. मध्ये झालेली दिसून येते. वाढत्या वजनामुळे हार्मोन्सचा समतोल ढळतो आणि पाळी अनियमित होते.

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा

७४१०११२११२