P
PCOSCARE

पी.सी.ओ.एस्. लक्षणे

मुखपृष्ठ/लक्षणे
PCOS Symptoms

प्रत्येक स्त्रीच्या बीजकोषात दर महिन्याला पाळी येऊन गेल्यानंतर बीज तयार व्हायला सुरुवात होते. यासाठी मेंदूतील हायपोथालेमस मधून गोनाडोट्रोपिन रीलीजिंग हार्मोन स्रवते आणि या हार्मोनच्या प्रभावाने एफ.एस्.एच. आणि एल.एच. हे दोन हार्मोन्स पीट्युटरी ग्रंथीतून स्त्रवतात.

अतिरिक्त चरबीस्थूलता

अतिरिक्त चरबीस्थूलता — हे लक्षण पी.सी.ओ.एस्. चा परिणाम म्हणून दिसते तसेच हे पी.सी.ओ.एस्.चे कारणही असते.

हातापायांवर, चेहऱ्यावर लव, केस गळणे, मुरूम

प्रत्येक स्त्रीच्या बीजकोषात किंचित प्रमाणात काही पुरुषी हार्मोन्स तयार होत असतात. ते कमी प्रमाणात असतील तर स्त्रीला बिजनिर्मितीत सहाय्यभूत असतात.

वंध्यत्व

पी.सी.ओ.एस्. हा सध्या स्त्रीरोगाच्या, वंध्यत्वाच्या क्षेत्रातील परवलीचा शब्द झाला आहे. भारतातील १५ ते २० टक्के स्त्रियांना हा आजार आहे. हा आजार झालेल्या ७० टक्के स्त्रियांना गर्भवती व्हायला अडथळा येतो.

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा

७४१०११२११२